हिजाबचे झाले पण हर्षा बजरंगीच्या हत्येचे काय ?


 



हिजाब परिधान करणे हे इस्लाममध्ये अनिवार्य नाही :  कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय. 

कर्नाटकातील एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 

त्या याचिकेवर सुनावणी करताना,  हिजाब हा मुस्लिम धर्मात अनिवार्य नसल्याचंही न्यायालायने म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे.

या प्रकऱणी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायाधीश कृष्णा दीक्षित आणि न्यायाधीश जेएम खाजी यांच्या खंडपीठाने निर्णय दिला.

आता प्रश्न असे आहेत की; याच हिजाब प्रकरणासाठी हत्या झालेल्या हर्षा बजरंगी यांच्या कुटुंबियांना आता तरी न्याय कोण देणार ?

काहीही केले तरी हर्षा बजरंगी परत येणार का ?

इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढणारे हर्षा बजरंगी प्रकरणात बुडात शेपूट घालून का बसले आहेत  ?

" हिजाब गर्ल " या नावाने प्रसिद्धीत आलेल्या मुस्कान नावाच्या मुलीचा; काही मंडळी अजूनही सत्कार करणार का ?

या साऱ्या प्रकरणातून हिंदू महिलांनी, युवतींनी धडा घेत हे आता समजून घ्यावे की; धर्माच्या नावाखाली स्त्रियांना हिजाबच्या बंधनात वर्षानु वर्षे अडकवणाऱ्या  धर्मियांपेक्षा तुम्हाला माता-भगिनी म्हणून पुज्यनीय मानणारे आपले हिंदू धर्मीय हे कितीतरी पटीने महान आहेत. 

बघा विचार करा आणि लव जिहाद पासून दूर रहा !

जय श्रीराम !


Source: 

https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/karnataka-news-live-updates-hijab-row-high-court-belagavi-coronavirus-covid-basavaraj-bommai-bjp-congress-march-15-2022/liveblog/90209409.cms


Comments

Popular posts from this blog

विश्व हिंदू परिषद प. महाराष्ट्र प्रांत आयोजित : गोभक्तांचा मेळा.

रक्तदान महायज्ञ २०२१ केंद्रांची यादी.

आई-बाबा हेच नाताळ बाबा